Other YouTube Channels
नवे पंख
🙏 नमस्कार! 🌱 “नवे पंख” माध्यमातून मतिमंद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक, कौशल्यविकास, कला, क्रीडा व विविध उपक्रम समाजापर्यंत पोहोचवत आहोत. 💙 त्यांच्यातही अमर्याद क्षमता आहे… गरज आहे फक्त संधी, प्रोत्साहन आणि आपल्या साथीची! 📺 YouTube Channel Subscribe करा 🔔 Bell Icon दाबा ❤️ Like | 💬 Comment | 📤 Share 🔗 https://youtube.com/@navepankh?si=bM3LxcrdJ9qtPD_4 🙏 आपली एक Share एखाद्या विशेष विद्यार्थ्याला नवी प्रेरणा देऊ शकते! 💙